postbox media

Showing posts with label #खाद्यसंस्कृती #कॉर्न पकोडा# सण #संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक. Show all posts
Showing posts with label #खाद्यसंस्कृती #कॉर्न पकोडा# सण #संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक. Show all posts

Friday 27 September 2019

खाद्यसंस्कृती - कॉर्न पकोडा



कॉर्न पकोडा

हल्ली बाजारात मका(स्वीट कॉर्न) सहज बघायला मिळतो.आज मक्यापासून एक वेगळी डिश बघणार आहोत .

साहित्य:
२ कप स्वीट कॉर्न
१कप बेसन
२ चमचे तांदूळ पीठ
१/२चमचाओवा
१/२ चमचा धणे जिरं पूड
१/२ चमचा हळद
१/२ चमचा लालतिखट
१/२ चमचा चाट मसाला
१/२ कप कोथिंबीर
चिमूटभर सोडा
१मध्यम आकाराचा कांदा(बारीक चरलेला)
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) मक्याचे दाणे मिक्सर मध्ये थोडे जाडसर वाटून घ्यावेत. (पेस्ट करू नये)

२) भरडलेल्या दाण्यात बेसन,कांदा,तांदळाचेपीठ,धणेजिरेपुड,ओवा ,चाट मसाला, हळद, लाल तिखट , सोडा,कोथिंबीर घालून मिक्स करावे. पीठ दाटसर भिजवावे.
३) एका कढईत तेल गरम करून . चमच्याने लहान गोळे तेलात घालून भजी तळून घ्यावी.
सॉस सोबत सर्व्ह करावी.

टीपा:
१) लालतिखट ऐवजीआवडत असेल तर हिरवी मिरची घालू शकतात.



वैभव जगताप 

https://www.postboxmedia.wordpress.com